दिनांक १३ मार्च रोजी सोहम फाऊंडेशन टीम च्या वतीने SES स्कूल उल्हासनगर १ या ठिकाणी ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना NGO संदर्भात माहिती दिली व समाजाचे आपले काही देणे आहे या कर्तव्य दृष्टीने मार्गदर्शन केले. सोहम फाऊंडेशन NGO टीम च्या वतीने SES स्कूल उल्हासनगर १ चे सर्व शिक्षक व विद्यार्थी आभार.