जागतिक महिला दिनानिमित्त
सोहम फाऊंडेशन NGO च्या माध्यमातून खेळ पैठणी चा कार्यक्रम
दिनांक 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनानिमित्त
सोहम फाऊंडेशन NGO च्या माध्यमातून खेळ पैठणी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले, या मध्ये विशेष सहकार्य ICDS अंगणवाडी सेविका, महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन. यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात 100 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात महिला पोलीस निरीक्षक मा. निकिता मॅडम व उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली नाईक मॅडम आणि मुख्य सेविका श्रीमती सुनंदा मराठे मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
सोहम फाऊंडेशन NGO टीम च्या सर्व महिलांनी जागतिक महिला दिन कार्यक्रम आनंदाने साजरा केला व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले.
सोहम फाऊंडेशन NGO टीम

