आपणास सांगण्यात आनंद होत की दिनांक 1 मार्च 2023, CSR ( Corporate social responsibility) project च्या माध्यमातून SGS group च्या मदतीने Soham foundation NGO team ने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील. धसई,आनंदवाडी ,साखरवाडी, शिवनेर फर्डे पाडा या ठिकाणी शुद्ध पाण्याचे मशीन Safe drinking water machine चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला . या चार गावातील खूपवर्षाचा क्षार युक्त ,लोहाचे प्रमाण अधिक असलेल्या मचूळ चवयुक्त असलेल्या पाण्यातून सुटका देऊन शुद्ध पिण्याच्या पाणी मिळायला सुरूवात झाली ज्याचा आंनद तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर उठून दिसत होता . सोहम फाऊंडेशन NGO टीम चे सर्वस्तर कौतुक झाले.